OBC नेत्याने केला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न |OBC Reservation| Mantralaya | Mumbai|Sakal Media<br />ओबीसी (OBC) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीकरिता बुधवार (ता. ६) दुपारी मंत्रालया समोर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.<br />#OBCReservation #Mantralaya #OBC #Reservation #Maharashtra